परळमधील क्रिस्टल टॉवरला आग, २ जणांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा :   परळमधील क्रिस्टल टॉवरच्या 12 व्या मजल्याला आग लागल्याची घटना आज सकाळी 9:30 च्या सुमारास घडली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांची सुटका करण्यात आली आहे. तर यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. आग कशामुळे लागली हे अजूनही … Continue reading परळमधील क्रिस्टल टॉवरला आग, २ जणांचा मृत्यू