मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवणार ?

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. एका वृत्त वाहिनीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळतिये .मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या जागी कृपाशंकर सिंग किंवा भाई जगताप यांची निवड होण्याची चर्चा आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून बाहेर आल्यानंतर कृपाशंकर सिंग यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबईत मराठी अध्यक्ष देण्यासाठी … Continue reading मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवणार ?