झेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब !

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपच्या हातातून सत्ता निसटली आहे. त्याचा परिणाम देशभरातील भाजप कार्यालयात दिसत आहे. एरव्ही कोणत्याही राज्याचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करणारं मुंबई भाजप कार्यालय आज शांत झालं आहे. मुंबई भाजप … Continue reading झेंडे लाऊन भाजप कार्यकर्तेच गायब !