अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन विषयी काही खास गोष्टी

अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनची आज मोठ्या थाटामाट पायाभरणी करण्यात आली.या हाय प्रोफाईल बुलेट ट्रेन विषयी काही खास गोष्टी.

 • हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी १०० इंजिनीयर जपानमधून भारतात येणार आहेत.
 • मुंबई ते अहमदाबाद हे अंतर ५०८ किलोमीटर असून हे अंतर बुलेट ट्रेन ने अवघ्या २ तासात कापले जाणार आहे.
 • २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
 • या ट्रेन ला १० बोग्या असतील या १० बोग्यातून ७५० लोक प्रवास करू शकतील.
 • रोज अंदाजे ३६००० प्रवाशी प्रवास करतील या बुलेट ट्रेन ला ४ ट्रॅक असल्यामुळे
 •  एका वेळेस ४   ट्रेन धावतील असे एकूण ४०००० लोक प्रवास करतील.
 • एका दिवसात ३५ ट्रेन धावतील.
 • बुलेट ट्रेन बनविण्यासाठी ५ वर्षाचा कालावधी लागणार असून ११०,००० कोटी खर्च होणार असून दर वर्षी २०००० कोटी खर्च होतील
 • या प्रकल्पा करता भारत जपानकडून ८८००० करोड कर्ज घेणार असून त्यावर ०.१ टक्के व्याज द्यावे लागेल
 • भारत ला ५० वर्षा चा कालावधी कर्ज परतफेडी करता देण्यात आला आहे.
 • या ट्रेन चे तिकीट २७०० ते ३००० असेल
Loading...

 Loading…


Loading…

Loading...