एसटी महामंडळात मेगा भरती

एकूण जागा: 14253
पोस्ट: चालक आणि वाहक
जागा: 7929
शैक्षणिक पात्रता: दहावी पास, अवजड वाहन चालविण्याचा परवाना व पीएसवी बॅच, तीन वर्षांचा अनुभव

पोस्ट: लिपिक टंकलेखक (कनिष्ठ)
जागा: 2548
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, टंकलेखन, मराठी 30 WPM आणि इंग्रजी 40 WPM

पोस्ट: सहाय्यक (कनिष्ठ)
जागा: 3293
शैक्षणिक पात्रता: आयटीआय

पोस्ट: पर्यवेक्षक
जागा: 483
शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 18-38 वर्ष 11 फेब्रुवारी पर्यत (मागासवर्गीयांना 05 वर्ष सूट)
फी: सर्वसामान्य 500 रुपये, मागासवर्गीय 250 रुपये
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 11 फेब्रुवारी 2017

भरतीची जाहिरात पाहा
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा