एम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.२०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचे ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. एम एस धोनी: द … Continue reading एम. एस. धोनीचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला