१० वीत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना उदयनराजेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : १० वीत अपयश आलेल्या विध्यार्थ्यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. १० वीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने परीक्षेची तयारी करून यश संपादन करा. असा सल्ला उदयनराजे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आज ८ जून दुपारी १ वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्ड एसएससी ( SSC ) चा निकाल जाहीर झाला. दरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी १० वीत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. १० वी मधील सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या आई वडिलांचे व शिक्षकांचे स्वप्न साकार करा. अशा शुभेच्छा उदयनराजे यांनी दिल्या.

Loading...

इतकेच नव्हे तर, १० वीत अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने परीक्षेची तयारी करून यश संपादन करा. असा सल्लाही त्यांनी दिला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली