दिल्ली : सुप्रीम कोर्टाने अनेक महत्वाचे मुद्दे असून यावर मोठ्या खंडपीठाची गरज भासू शकते, असं सांगत १ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असं सांगितलं.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीच्या शेवटी शिवसेनेच्या वतीने पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश देण्याची विनंती केली. यावर कोर्टाने तसे आदेश दिले असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ulhas Bapat | “…तर सरकार बरखास्त होऊ शकतं” ; कायदेतज्ञ उल्हास बापट यांची महत्वाची माहिती
- Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ
- Chandrasekhar Bawankule : गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमुळे ओबीसींना न्याय मिळाला नाही- चंद्रशेखर बावनकुळे
- CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पूर्वी भारताला मोठा धक्का, खेळाडू डोप चाचणीत फेल!
- OBC reservation : बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्या- सुप्रीम कोर्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<