दुष्काळाबाबत राज्य सरकारला गांभीर्य नाही, खा. अमोल कोल्हेंची फडणवीस सरकारवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर चे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी फडणवीस सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. दुष्काळाबाबत राज्य सरकारला गांभीर्य नाही, असे खा. अमोल कोल्हे यांनी वक्तव्य केले आहे.

दुष्काळात सरकारनं जी पावलं उचलण गरजेचं होत ती उचलली नाही त्यामुळे राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. असे खा. कोल्हे म्हणाले. तसेच या दुष्काळावर मात म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आणि पक्षाच्या स्वयंसेवकांकडून चारा छावण्यांची आणि पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे. दुष्काळासाठी राजकारण आणि पक्षा पलीकडे जाऊन दुष्काळाच्या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र सरकार याबाबत गांभीर्याने दखल घेत नाही. असे खा. अमोल कोल्हे म्हणाले.

Loading...

दरम्यान खा. अमोल कोल्हे हे ठाणे येथे एका चित्रशिल्पच्या उद्घाटना साठी आले होते. यावेळी त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील केले होते.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!