कठुआ बलात्कार प्रकरण : जगभरातील ६०० पेक्षा अधिक शिक्षणतज्ज्ञांचे मोदींना खुले पत्र

टीम महाराष्ट्र देशा : भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, जर्मनी, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, कॅनडा आणि इतर काही देशांतील जवळपास ६३७ शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर खुलं पत्र लिहिलं आहे. कठुआ आणि उन्नावमधील घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारं हे पत्रं आहे.

शिक्षणतज्ज्ञांच्या या पत्रात, सत्ताधारी पक्षांचा हिंसाचारासाठी असलेला पाठिंबा नाकारला जाऊ शकत नाही, असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच देशातील एवढ्या गंभीर विषयावर मोदींनी मौन धारण केल्याचाही आरोप शैक्षणिक संस्था आणि विद्वानांनी केला आहे. काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केल्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलं आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का