देशात प्रथमच आयोजित केलेल्या गतिमंद मुलांच्या पोहण्याचा स्पर्धेत २०० हून अधिक मुलांचा सहभाग

पिंपरी – देशात प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याची स्पर्धा रोटरी क्लब चिंचवड आणि रोटरॅट क्लब चिंचवड यांच्या संयुक्त आयोजनाने बालेवाडी येथे करण्यात आली, गुजरात ,तामीळनाडू, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणांहून 200 हुन अधिक मुले सहभागी झाली,
ह्या वेळी चिंचवड रोटरी क्लब अध्यक्ष श्री कलशेट्टी तसेच रोटरी चे श्री खानोलकर, श्री खंडागळे, श्री प्रसाद गणपुले, रोटरॅट क्लब चे अध्यक्ष मुयर कलशेट्टी, तेजस समर्थ, तुषार समर्थ, तसेच उद्योजक आणि रोटरिअन दिपन समर्थ हे देखील उपस्थित होते,आणि इंनेरव्हील पिंपरी चे सदस्य उपस्थित होते, इंनेरव्हील क्लब ऑफ पिंपरी ने एका वेळेचे जेवण देऊन खारीचा वाटा उचलला..
Comments
Loading...