मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांना दिलासा; ६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही

मुंबई : मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रा प्रकरणी ६ सप्टेंबरपर्यंत भुजबळ यांच्यासह ३6 आरोपींना ६ सप्टेंबरपर्यंत वैयक्तिक हमीवर अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. ६ सप्टेंबरला कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान,  छगन भुजबळांना जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात … Continue reading मनी लाँड्रिंग प्रकरणात भुजबळांना दिलासा; ६ सप्टेंबरपर्यंत अटक नाही