PHOTO : पुण्यातील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचे क्षणचित्र

पुणे : पुण्याच्या गणेशोत्सवाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. आज गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक अतिशय जल्लोषात सुरु आहे. पाहूयात या फोटोंमधून पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक.