मुंबई : संजय राऊत आणि नवाब मलिक यांचा सतत सलीम जावेदची जोडी असा उल्लेख करणारे भाजपा नेते मोहित कंबोज गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या रडारवर होते. खार मधल्या निवासस्थानी केलेल्या अवैध बांधकामासंदर्भात त्यांना महापालिकेने नोटीस पाठवली होती. या नोटीसीला मुंबई सत्र न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे.
दरम्यात कोर्टाच्या या निर्णयाबद्दल मोहित कंबोज यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :