Sunday - 3rd July 2022 - 8:01 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे रिपोर्ट कार्ड येणार ; मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट

by Sandip Kapde
Monday - 20th June 2022 - 5:49 PM
Mohit Kamboj suggestive tweet before the Legislative Council verdict मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे रिपोर्ट कार्ड येणार ; मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान झाले. या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान संपले आहे. आता काही तासांत निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीत भाजपने 5 तर महाविकास आघाडीने 6 उमेदवार उभे केले आहेत. भाजपने चार ऐवजी पाच तर काँग्रेसने एका ऐवजी दोन उमेदवार उभे केले. त्यामुळे एकून जागेपेक्षा एक उमेदवार जास्त असल्याने दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुचक ट्वीट केले आहे.

ठाकरे सरकारकडे सध्याचं 143 बहुमत आहे का? लवकरच कळेल. या महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्षे पुर्ण झाल्यानंतर आज आज उद्धव ठाकरे सरकारला किती मते मिळतात ते पाहूया! आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे रिपोर्ट कार्ड येणार असल्याचे मोहित कंबोज म्हणाले.

285 Votes Casted For MLC Elections Today , 143 Is Magic Figure To Be In Government !

Let’s See How Many Votes Uddhav Thackeray Ji Sarkar Gets Today After 2.5 Years Of Running This Maha Vikas Aghadi Sarkar !

Today is Uddhav Ji Report Card !

— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 20, 2022

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल काही वेळातच लागणार आहे. दुपारी 4 वाजता 285 आमदारांनी मतदान पूर्ण केले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला मेल करून भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला आणि ही मते रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने बैठक सुरू केली. यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली.

महत्वाच्या बातम्या :

  • “आज तुम्ही असता तर…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारची ‘ती’ पोस्ट चर्चेत
  • आमचा कोटा ठरवून आम्ही समीकरण योग्य जुळवलं, त्यामुळे मविआचा विजय निश्चित; नाना पटोलेंचा विश्वास
  • “अग्निपथ योजनेमागे संघाचा छुपा अजेंडा” ; नगमा यांचा आरोप
  • “भाजपची पाचवी जागा इतर उमेदवारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल” ; अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळेंचा दावा
  • राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण

ताज्या बातम्या

If we had heard what Fadnavis said Aditya Thackerays Tola मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Aaditya Thackeray : “आम्ही फडणवीसांच्या कानात सांगितलं तसं ऐकलं असतं तर…” ; आदित्य ठाकरे यांचा टोला

This is a big statement of Shiv Sena and BJP government Eknath Shinde मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde : “हे शिवसेना आणि भाजपचे सरकार ; एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202207SanjayKute12324x1601jpg मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Kute : “मी सुरतला योगायोगाने गेलो होतो” ; संजय कुटे यांची गुगली

Shiv Senas whip does not apply to us Chief Minister Eknath Shinde मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde : शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महत्वाच्या बातम्या

ENG vs IND virat kohli heated exchange with jonny bairstow watch video मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : गप्प बस आणि बॅटिंग कर..! विराट-बेअरस्टोमध्ये जुंपली; पाहा VIDEO

I cant say whether your ministerial post will come or not where Ajit Pawars Chandrakant Patil tola मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar : “तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही, कुठं…” ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

I feel bad for the old BJP churches because Criticism of Ajit Pawar मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar : “मला भाजपच्या जुन्या मंडळींचं वाईट वाटतं कारण…” ; अजित पवार यांची खोचक टीका

ENG vs IND Mohammad Asif credits bowlers for Rishabh Pants century मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : काय हे? झुंजार शतक ठोकलेल्या ऋषभ पंतविषयी मोहम्मद आसिफ म्हणतो, “त्यानं काहीही मोठं केलं नाही”

dhananjay munde pronounce wrong name of maharashtra assembly speaker dpj मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Maharashtra

धनंजय मुंडेंचा उडाला गोंधळ; विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांच्या ऐवजी घेतलं ‘या’ बड्या नेत्याचं नाव

Most Popular

Ustad Kales reaction after Uddhav Thackerays resignation as Chief Minister said मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Aastad kale : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामान्यानंतर आस्ताद काळेची प्रतिक्रिया, म्हणाला…

After Uddhav Thackerays resignation as Chief Minister Swara Bhaskars she post is under discussion मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Swara Bhaskar : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वरा भास्करची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kangana Ranauts angry reaction on Udaipur murder case said मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Entertainment

Udaipur Murder : उदयपूर हत्या प्रकरणावर कंगना रणौतची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली…

Eknath Shinde is the Bahubali of Maharashtra Flashing banner मोहित कंबोज यांचे सुचक ट्वीट आज अडीच वर्षानंतर ठाकरे सरकारचे Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Eknath Shinde : एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे ‘बाहुबली’; शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर झळकले बॅनर

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA