मुंबई: मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना जमवून, भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार दाखवत आनंद साजरा केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान एका कार्यक्रमातील मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांचा हातात तलवार घेतलेला फोटो आज मोहित कंबोज यांनी ट्विट केला आहे.
“ज्या पद्धतीने रोजी माझ्यावर गुन्हा दाखल केला. तसाच गुन्हा मुंबई पोलीसांनी या मंत्र्यांवर देखील दाखल करावा अशी मागणी त्यांनी व्हिडिओद्वारे केली आहे. त्यामुळे कंबोज यांच्या मागणीची दखल घेऊन मुंबई पोलीस खरचं या मंत्र्यांवर गुन्हा दाखल करणार का हे लवकरच स्पष्ट होईल.
महत्वाचा बातम्या: