शमी व त्याच्या पत्नीच्या फोटोवरून वादंग

भारताचा क्रिकेटपटू महंमद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचा फोटो सोशल मिडीयावरून व्हायरल झाले होते, हसीनने परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, शमीनेही टीकाकारांना चोख उत्तर देत असेच जळत रहा असे म्हटले आहे.

शमीने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, ”हर किसी को जिंदगी मे मुकान नही मिलता. कुछ किस्मत वाले ही होते है जिन्हे ये नसीब होता है. जलते रहो. ये दोनो मेरी जिंदगी है. अच्छी तरह जानता हू क्या करना है और क्या नही. हमे अपने अंदर देखना चाहीए, हम कितना अच्छे है.”