देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू दिले नाही. यशोमती ठाकूर
त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाले असतांना काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे. आता महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत यावर संतप्त व आक्रमक भूमिका मांडली.