रवींद्र जाडेजा मोदींच्या भेटीला,राजकीय चर्चांना उधाण

blank

टीम महाराष्ट्र देशा– भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने नुकतीच आपली पत्नी रिवाबासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या या भेटीचे फोटो रविंद्र जाडेजाने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. रविंद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची नुकतीच गुजरात करणी सेनेच्या महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या भेटीमागचं नेमकं कारण अजुन समजलेलं नाहीये.

सून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान;शिवसेनेने जाळले पाकिस्तानी झेंडे