टीम महाराष्ट्र देशा – मोदींनी गेल्या साडे चार वर्षात सर्व सामान्य जनतेचा पार ‘कीस’ काढलाय. #KissDay म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींना KissDay शुभेच्छा देत, सरकारवर टीका केली आहे.
मुंडे यांनी, बेरोजगारीने, आत्महत्या फोफावत चालेली गुन्हेगारी यावरून सरकारवरती टीका केली आहे.
बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. स्वतःचे सरण रचून आत्महत्या करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. गुन्हेगारी फोफावत चालली आहे. महागाई कमी होण्याचं नाव घेत नाही.
मोदींनी गेल्या साडे चार वर्षात सर्व सामान्य जनतेचा पार 'कीस' काढलाय. #KissDay #ModiGoBack pic.twitter.com/eIObFTWxKY
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 13, 2019
बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. स्वतःचे सरण रचून आत्महत्या करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. गुन्हेगारी फोफावत चालली आहे. महागाई कमी होण्याचं नाव घेत नसल्याचे म्हणत मुंडे यांनी मोदींनी गेल्या साडे चार वर्षात सर्व सामान्य जनतेचा पार ‘कीस’ काढलाय #KissDay म्हणून ट्विट केले आहे.