मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अन्यथा देशभर अधिक तीव्र आंदोलन करणार : काँग्रेस

सातारा : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या विरोधात राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यात बंदी मोदी सरकारने त्वरित उठवावी अन्यथा देशभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ :

कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अन्यथा देशभर अधिक तीव्र आंदोलन करणार : काँग्रेस

मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अन्यथा देशभर अधिक तीव्र आंदोलन करणार : काँग्रेस

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :