मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटची बैठक आज,महत्वपूर्ण विषयांवर होणार चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर काल नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी कार्यक्रमानंतर मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटची बैठक शुक्रवारी संध्याकाळी होणार आहे. ही बैठक साऊथ ब्लॉगमध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या कॅबिनेट बैठकीत मंत्रालयांचे वाटप होऊ शकते. मोदी सरकार 2.0 मध्ये एकूण 57 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात 24 कॅबिनेट मंत्री, 24 राज्य मंत्री तर 9 राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आहे. मोदींनी यावेळी मंत्रिमंडळात 20 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...