पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती, राहुल गांधी पिछाडीवर

Narendra-Modi-victory

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान पदासाठी अद्यापही नरेंद्र मोदींनाच सर्वात जास्त पसंती असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अद्याप खूप पिछाडीवर असल्याचं एका सर्व्हैतून समोर आलं आहे. पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंजने हा सर्व्है केला आहे. दक्षिण भारत वगळता इतर सर्व ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती दर्शवण्यात आली आहे.

Loading...

या सर्व्हैमधील ठळक मुद्दे-

  • 46 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं असून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
  • 32 टक्के लोकांनी राहुल गांधींना मत दिलं आहे.
  • 22 टक्के लोकांनी काहीच सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे.
  • 25 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान हा सर्व्है करण्यात आला , जवळपास दोन लाख लोकांनी सहभाग घेतला.
  • उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतात राहुल गांधींच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलं.
  • दक्षिण भारतात राहुल गांधींना पसंती.

भिडे गुरुजींची भेट घेण्यासाठी आमदाराने थांबवली एसटी

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात रवानगी

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही मोदी गप्प का ? : राहुल गांधी

पाकिस्तानची नाचक्की, मोदींनी ‘त्या’ पत्रात चर्चेचा उल्लेख केलाच नव्हताLoading…


Loading…

Loading...