अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता

टीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे. आंदोलनावेळी समाजकंटकांकडून काही अनुचित प्रकार घडवला जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने संपूर्ण राज्यात घडणा-या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. विशेष शाखेकडून सर्व घटनांचा आढावा घेतला जात आहे. मुंबई पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा बल, केंद्रीय सुरक्षा बल, शीघ्रकृती दल (क्यूआरटी), फोर्स वन, बॉम्ब … Continue reading अशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता