ही बोल्ड मॉडेल आहे कतरिना कैफची झेरॉक्स कॉपी

saloni chopra

टीम महाराष्ट्र देशासोशल साईटवर मॉडेल आणि अभिनेत्री सलोनी चोप्राचे फोटो चर्चेचा विषय बनलेले आहेत. 25 वर्षाची सलोनीचे सोशल मीडियावर अनेक फॉलो्र्स आहेत. saloni chopraसलोनी अभिनेता सत्यजीत दुबेला डेट करत आहे. सलोनी सोशल मीडियावर फार अॅक्टीव्ह आहे आणि तिने तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. सलोनीचे इन्सटाग्रामवर 260,000 फॉलोअर्स आहेत.saloni chopra

सर्वजण तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री कटरीना कैफसोबत करतात.saloni chopra

सलोनी अभिनेता सत्यजीत दुबेला डेट करत आहेsaloni chopra

सलोनी आणि कतरिना यांचे फोटो सोशल मिडिया वर होतात आहे व्हायरल
saloni chopra

सलोनीचे इन्सटाग्रामवर 260,000 फॉलोअर्स आहेतsaloni chopra

सलोनी सद्या मुंबईत राहत असली तरी तिचे मूळ घर चंडीगड येथे आहे.

saloni chopra

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर