मोबाईल चोरीच्या घटना टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय .

मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकवेळा चोरीच्या मोबाईलचा वापर गुन्हेगारी करण्यासाठी देखील होतो. मोबाईल चोरीच्या घटना कमी करण्यासठी सरकारने एक महत्व पूर्ण पाउल उचले आहे.

प्रत्येक मोबाईला १५ अंकी आईएमईआई नंबर असतो ज्यांचा वापर करून गुन्हेगारापर्यत पोचता येते.जर कोणी चोरी केलेल्या मोबाईल किवां इतर मोबाईल आईएमईआई नंबर मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्या गुन्हेगारांला ३ वर्ष जेलची हवा खावी लागणार आहे.याबरोबरच हरवलेल्या व चोरी केलेल्या मोबाईलची सेवा आईएमईआई नंबर द्वारे बंद करण्यात येणार आहे.