मुंबई : मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती. मनसेचे अविनाश जाधव यांनी आंदोलनातील आपली भूमिका स्पष्ट केली.
पहा व्हिडिओ :
महत्वाच्या बातम्या :
- राजेश टोपेंची पुण्यातील ‘वादग्रस्त जम्बो कोव्हिड’ रुग्णालयाला भेट
- लोकलसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या संप पुकरण्यावर येणार बंधनं
- मोठी बातमी : रामविलास पासवान आयसीयूमध्ये दाखल, चिराग पासवान यांचे भावनिक पत्र