राष्ट्रवादी-मनसे युती होणार का ? जाणून घ्या नेमकी काय आहे राष्ट्रवादीची भूमिका ?

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र विमानप्रवास केल्याने, मनसे-राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना उधाण आलं होतं . मात्र अखेर या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे. येत्या निवडणुकीत मनसे महाघाडीत नसेल, मनसेने यावं याबाबत चर्चा झाली, पण राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध असल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं होतं. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपमांनी स्पष्ट केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मनसेला महाआघाडीत घेण्यास विरोध दर्शवण्यात आला आहे.

अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका : राज ठाकरे

Loading...

आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?