fbpx

मनसेचा 12 वा वर्धापन दिन, वर्धापनदिनाच्या आजच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी

राज ठाकरे

मुंबई: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आलं आहे.
रंगशारदा सभागृहात थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल.मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी वर्धापनदिनाच्या आजच्या कार्यक्रमाची मोठी जय्यत तयारी केली आहे.