मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र !

raj-rane

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. मनसेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त आहे. मनसेने शिवसेनेला हरविण्यासाठी ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

नारायण राणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषद कोकणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नारायण राणेंना मुंबई पदवीधर निवडणुकीत मनसेची साथ मिळणार असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. मनसेने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

कोकणात शिवसेनेला हरवण्यासाठी नारायण राणेंची राष्ट्रवादीशी सलगी