नाणार प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे उतरणार रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे.

bagdure

या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल.

You might also like
Comments
Loading...