नगरमध्ये शिवसेनेचा मनसेला जोरदार धक्का

टीम महाराष्ट्र देशा- नगर महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती आणि मनसेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा जाधव व त्यांचे पती दत्ता जाधव यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.जाधव दांपत्याचा शिवसेनेत प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत सुवर्णा जाधव या प्रभाग क्रमांक ’27 अ’ या जागेवर मनसेच्या … Continue reading नगरमध्ये शिवसेनेचा मनसेला जोरदार धक्का