fbpx

मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

sanjay turde

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी अटक केली. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

कुर्ला येथील शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्यानं काल कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधितांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली.

मशिदीवरचे भोंगे बंद होत नाहीत, मग हिंदूच्या सणांना आडकाठी का?

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत आहे हे यावरुन स्पष्ट होतेय : नवाब मलिक