राष्ट्रवादीची साथ सोडत पांडुरंग बरोरा यांनी बांधले मनगटावर शिवबंधन

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सेनेने धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बरोरा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचा दारूण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा सेनेत्त प्रवेश केला आहे. याचदरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Loading...

नुकताच बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान याप्रवेशावेळी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे,ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
पुन्हा मोदी सरकार येणार व मी पुन्हा मंत्री होणार : रामदास आठवले
सावधान : मुंबई आणि पुण्यातही आढळले‘कोरोना'चे संशयित रुग्ण