Sunday - 3rd July 2022 - 9:04 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

MLA Nitin Deshmukh : “२०, २५ लोकांनी जबरदस्तीने…” ; आमदार नितीन देशमुखांनी सांगितला थरारक अनुभव

by Sandip Kapde
Wednesday - 22nd June 2022 - 2:12 PM
mlanitindeshmukhsharedathrillingexperience आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

MLA Nitin Deshmukh : "२०, २५ लोकांनी जबरदस्तीने..." ; आमदार नितीन देशमुखांनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. या सर्व नाराजी नाट्यात विदर्भातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. त्यांना मारहान झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नितीन देशमुख म्हणाले, “माझी तबीयत चांगली आहे. मी रात्री ३ वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर मी उभा होतो. मात्र १०० ते २०० पोलीस माझ्या मागे होते. ते मला कोणत्याच गाडीत बसू देत नव्हते. त्यांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले. अटॅक आला म्हणून माझ्यावर उपचार करायचे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र मला कोणत्याही प्रकारचा अटॅक आला नव्हता. माझा बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा होता. २०, २५ लोकांनी जबरदस्तीने माझ्या दंडामध्ये इंजेक्शन दिले. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र त्या लोकांच होत. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक असून उद्धव साहेबांसोबतच आहे.”

दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्त करू शकतात, असे संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “महाराष्ट्रातील राजकीय खळबळ विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.” त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.

यापूर्वी, बुधवारी सकाळी बोलतांना राऊत म्हणाले होते, “जास्तीत जास्त करून सत्ता जाईल, पण पक्षाच्या प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही. शिंदे यांनी कोणतीही अट घातली नाही. पक्षाच्या उभारणीत त्यांचे योगदान आहे. आम्ही सतत संपर्कात असून सर्व आमदार शिवसेनेतच राहणार आहेत.ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही.”

सायंकाळपर्यंत आणखी १० आमदार उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून शिंदे गटात सामील होऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे. तसे झाल्यास बंडखोर आमदारांची संख्या ५० होऊ शकते. त्याचवेळी महाराष्ट्रात सरकार संकटात सापडल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. काँग्रेस नेते कमलनाथ मुंबईत आमदारांशी चर्चा करणार आहेत, तर शरद पवारही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भविष्याची रणनीती ठरवणार आहेत.

दरम्यान, आता मुंबईत बॅनरबाजी देखील दिसून येत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराबाहेर बॅनर लावण्यात आले असून, त्यात एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तेरा घमंड तो चार दिन का है पगले हमारी बादशाही तो खानदानी है,’ असे बॅनरवर लिहिले आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार बुधवारी पहाटे चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पोहोचले. महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सुरतहून गुवाहाटी गाठल्यानंतर आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. दरम्यान, महाराष्ट्राचे ४१ बंडखोर आमदार गुवाहाटीला पोहोचले असून एका आलिशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यापैकी ३४ शिवसेनेचे तर सात अपक्ष आमदार आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी पक्षाविरोधात बंड करून सुरतमधील हॉटेल गाठल्यानंतर मंगळवारी पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये हलवले. पक्षाच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. आमदारांचे अपहरण होण्याच्या भीतीने हे कृत्य करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

  • Nitesh Rane : चिंता नको! महाराष्ट्रात नवे सरकार येणार; नितेश राणेंचे सुचक ट्वीट
  • पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास ICU मध्ये दाखल; लंडनमध्ये बिघडली तब्येत!
  • Udayan Raje Bhosle : महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच – उदयनराजे भोसले
  • हेमंत ढोमेचं एकनाथ शिंदेंबाबत ट्विट! म्हणाला,”आम्ही बंड केलं की आई…”
  • मोठी बातमी! आदित्य ठाकरे मंत्रिपद सोडणार? प्रोफाइल बदलला!

ताज्या बातम्या

There is no need to get the certificate of who is a true Shiv Sainik from Devendraji Sanjay Raut आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Raut : सच्चे शिवसैनिक कोण याचे सर्टिफिकेट देवेंद्रजींकडून घेण्याची गरज नाही – संजय राऊत

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202207sanjayraut2jpg आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Raut : फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद देणं हा पंख छाटण्याचा प्रयत्न वाटतो का? यावर संजय राऊत म्हणाले…

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202207rautfadnavisjpg आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Raut : फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायला अजूनही कठीण जातंय – संजय राऊत

Sa then why Narayan Rane was not made the Chief Minister Question by Sanjay Raut आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Sanjay Raut: “…मग नारायण राणेंना मुख्यमंत्री का नाही बनवलं?” ; संजय राऊतांचा सवाल

महत्वाच्या बातम्या

ENG vs IND Captain Jasprit Bumrah took stunning catch of Ben Stokes watch video आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : बुमराहची बॅटिंग भारी, बॉलिंगही भारी आणि फिल्डिंग तर लय भारी! पाहा VIDEO

ENG vs IND virat kohli heated exchange with jonny bairstow watch video आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : गप्प बस आणि बॅटिंग कर..! विराट-बेअरस्टोमध्ये जुंपली; पाहा VIDEO

I cant say whether your ministerial post will come or not where Ajit Pawars Chandrakant Patil tola आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar : “तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही, कुठं…” ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

I feel bad for the old BJP churches because Criticism of Ajit Pawar आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Ajit Pawar : “मला भाजपच्या जुन्या मंडळींचं वाईट वाटतं कारण…” ; अजित पवार यांची खोचक टीका

ENG vs IND Mohammad Asif credits bowlers for Rishabh Pants century आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : काय हे? झुंजार शतक ठोकलेल्या ऋषभ पंतविषयी मोहम्मद आसिफ म्हणतो, “त्यानं काहीही मोठं केलं नाही”

Most Popular

Prakash Raj आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Maharashtra

Prakash Raj : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

ENG vs IND virat kohli heated exchange with jonny bairstow watch video आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

ENG vs IND : गप्प बस आणि बॅटिंग कर..! विराट-बेअरस्टोमध्ये जुंपली; पाहा VIDEO

Uddhav Thackeray resigns as Chief Minister आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Editor Choice

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

ind vs eng 5th test jasprit bumrah didnt have the ability to buy shoes team india आमदार नितीन देशमुख यांनी सांगितला थरारक अनुभव Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
cricket

IND vs ENG : बुमराहकडे बूट घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता होणार ‘टीम इंडिया’चा कर्णधार; पाहा VIDEO!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA