आ.अनिल गोटेंच्या गाडीची तोडफोड, गोटेंची प्रकृती बिघडली

धुळे : धुळे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या गाडीवर शनिवारी रात्री भ्याड हल्ला झाला. यावेळी धावपळ झाल्याने गोटेंची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदार अनिल गोटे हे कल्याण भवन येथे उपस्थित असतांना त्यांचे वाहन क्रमांक एमएच १८ एजे ३३६६ हे चालक साजिद खान कल्याण भवन परिसरातील बाहेर काढत असतांना दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली व काही क्षणात ते फरार झाले़.

तटकरे बंधूंमधील वादाचं नेमकं कारण काय ?

IMP