पॉर्नस्टार मिया खलिफा करणार भारतीय सिनेसृष्टीत एंट्री !

टीम महाराष्ट्र देशा: सनी लिओननंतर आता आणखीन एक टॉप टेन पॉर्नस्टार मिया खलिफा भारतीय चित्रपट विश्वात पदार्पण करणार आहे. मात्र कोणत्या बॉलीवूड नाही तर सध्या मल्याळम सिनेमामध्ये खलिफा काम करणार आहे.

जगभरातील पॉर्न इंडस्ट्रीमध्ये मिया खलिफा ही लोकप्रिय आहे. मात्र सध्या तिने पॉर्न इंडस्ट्रीला रामराम केला असून ती जर्नलिस्ट म्हणून काम करत आहे. दिग्दर्शक ओमर लूलू यांच्या ‘चंक्स 2: द कन्क्ललूजन’ या सिनेमातून मिया भारतीय सिनेसृष्टीत पर्दापण करणार असल्याची माहिती ओमर यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

 

You might also like
Comments
Loading...