मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय आणि त्यांची पत्नी योगीता बाली अडचणीत आले आहेत. महाअक्षयवर बलात्कार आणि योगिता बालींवर जबरदस्ती गर्भपाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दिल्लीतल्या रोहिणी कोर्टाने महाअक्षयवर बलात्काराचा आणि योगिता बालींवर फसवणूक आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. एका भोजपुरी अभिनेत्रीने हे आरोप लावले आहेत. महाअक्षयने लग्न करण्याचं आश्वासन … Continue reading मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल