पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ

औरंगाबाद: पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ ऐनवेळी केंद्र दिलेल्या गजानन विद्यालयात आल्याने विद्यापीठाने या केंद्रास नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ढिसाळ नियोजनामुळे ऐनवेळी केंद्र बदलल्याने हा गोंधळ उडाल्याचे पुढे आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपले केंद्र सापडत नव्हते आणि सापडले तर तेथे क्रमांक मिळत नव्हते. ऐनवेळी 21 परीक्षाकेंद्रांची जागा बदलल्याने … Continue reading पदवी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून पेपर लिहिण्याची वेळ