भाजप मंत्रीच म्हणतात ‘छगन भुजबळ लढवय्ये व्यक्ती, लवकर बाहेर येतील’

पुणे: ‘छगन भुजबळ हे लढवय्ये व्यक्ती असून कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील’ असे वक्तव्य
सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केल आहे. महात्मा जोतीबा फुले स्मृतिदिना  निमित्त फुले वाड्यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एका बाजूला भाजप नेते भुजबळ यांनी भष्ट्राचार केल्याचा आरोप करत असताना आता त्यांच्याच मंत्र्यांनी भुजबळ यांची पाठराखण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

You might also like
Comments
Loading...