‘राज्यमंत्री दिलीप कांबळे हे बिनडोक’ ; प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘प्रकाश आंबेडकर हे नक्षलवाद्यांच्या संबंधात असल्याचे’, भाष्य केले असता उत्तर म्हणून’ दिलीप कांबळे हे बिनडोक असल्याची टीका’, भारिपाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलत असताना केली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण, राफेल डील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत भाष्य केले.

bagdure

प्रकाश आंबेडकर हे समाजात चुकीची माहिती पसरवून फूट पाडण्याचे काम करत आहेत. या आंबेडकरांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत हे आता जग जाहीर झाले आहे. म्हणून या आंबेडकरांवर कोणी विश्वास ठेवू नये असा घणाघाती आरोप दिलीप कांबळे यांनी केला होता . त्या संदर्भातच प्रकाश आंबेडकरांनी ‘राज्यमंत्री दिलीप कांबळे हे बिनडोक असल्याचे ‘भाष्य केले.

You might also like
Comments
Loading...