ठाणे : आज कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेट्रोच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. कामात ज्या काही अडचणी आणि अडथळॆ येत होते त्या सोडवण्याचा प्रयत्न हि त्यांनी यावेळी केला.
तसेच पावसाळ्यापूर्वी या कामामुळे रहदारीला जो त्रास होत असेल आणि गैरसोय होत असेल ती दूर केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –