मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या बैठकीत नेमके काय झाले?
याची माहिती राज्याचे अन्न व् नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महत्त्वाच्या बातम्या :