मंत्री छगन भुजबळ यांची क्रिकेट मैदानावर फटकेबाजी
नाशिक : येवल्यातील शिंदे पाटील क्रिकेट स्पर्धेत मंत्री छगन भुजबळ यांनी फलंदाजी केली आहे. स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानावर शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे विविध उपक्रम साजरे झाले नाही. आता निर्बंध उठविण्यात आल्याने सर्व उपक्रम, सण, उत्सव पुन्हा उत्साहात साजरे होत आहे याचा आनंद आहे.
महत्वाच्या बातम्या –