मिलिंद एकबोटेंची रवानगी आता पोलीस कोठडीत

The Supreme Court has asked the Maharashtra government for the verdict in Koregaon-Bhima case

पुणे: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल ( १५ मार्च) रोजी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.

मिलिंद एकबोटे यांना अंतरीम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकबोटेला अटक केली होती.

Loading...

१ जानेवारी २०१८ रोजी येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्थभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भिम अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते. याच दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, हि सर्व दंगल भडकवण्याचा आरोप एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर करण्यात येत आहे. आता एकबोटेला तर अटक झाली मात्र भिडेंच काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली