पती पत्नी और वो…192 कोटी देऊन ‘या’ दिग्गज क्रिकेटरने घेतला घटस्फोट

सिडनी : सध्या वैलेंटाइन डे सुरु आहे. सर्वत्र प्रेमाच्या रंगाने वातावरण गुलाबी केले आहे. मात्र एका दिग्गज क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. एक दोन नव्हे तर लग्नाच्या सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सात वर्षांपूर्वी क्लार्कचा विवाह झाला होता. कायली आणि क्लार्क यांना एक मुलगीही आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील संबंध बिघडले होते. एवढेच नाही तर 5 महिन्यांपासून दोघे वेगळेही राहत होते शेवटी क्लार्कने पत्नी कायलीशी घटस्फोट घेतला आहे.

Loading...

मायकल क्लार्कने घटस्फोटाबाबत, “गेल्या काही महिन्यांपासून आमच्यात वाद होते. त्यामुळं दोघांनी मिळून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांच्या आनंदाचा विचार करून हा निर्णय घेतला आहे”असे सांगितले. दरम्यान ऑस्ट्रेलियान मीडियामध्ये सध्या क्लार्कला घटस्फोटानंतर पोडगी म्हणून पत्नीला 192 कोटी द्यावे लागणार आहेत, अशी चर्चा आहे.

मायकल क्लार्कचे आपल्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.त्याच्या सहाय्यकाचे नाव साशा आर्मस्ट्राँग आहे. साशा क्रिकेट अकादमीचे काम सांभाळायची. याच दरम्यान, क्लार्क आणि त्यांची सहाय्यक साशा यांचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...