#MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार? : शक्ती कपूर

टीम महाराष्ट्र देशा- सध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या आहेत यामुळे सध्या #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा आहे.या मोहिमेवर आता बॉलिवूडमध्ये ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्ती कपूर यांनी या मोहिमेवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. … Continue reading #MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार? : शक्ती कपूर