पुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड

पुणे : पुणे महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत 30 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी सदस्यांची निवड आज करण्यात आली. यामध्ये विधी समिती, महिला बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समितीचा समावेश आहे.

विधी समिती

भाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे
राष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप
काँग्रेस: रफिक शेख
शिवसेना : बाळा ओसवाल
—–
शहर सुधारणा समिती

भाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगे
राष्ट्रवादी : भैय्यासाहेब जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर
काँग्रेस: अविनाश बागवे,
शिवसेना : विशाल धनवडे
———-
महिला व बालकल्याण समिती

भाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेख
राष्ट्रवादी : अमृता बाबर, अश्विनी भागवत, परवीन शेख
काँग्रेस : चांदबी हाजी नदाब
शिवसेना : श्वेता चव्हाण
——–
क्रीडा समिती

भाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटील
राष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळे
काँग्रेस : अजित दरेकर
शिवसेना : प्राची आल्हाट