कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांना निशाण्यावर धरलं आहे.
एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरी लोक प्लॅनिंग करून जातात, तरी पोलिसांना याची कल्पना नसते हे पोलिसांचं मोठं अपयश आहे, अशी टीका फडणवीसांनी यावेळी पोलीस खात्यावर केली.
महत्वाच्या बातम्या –