अखेर ‘सोवळ’ सुटले ; डॉ. मेधा खोले यांची तक्रार मागे

पुणे : अखेर चौहुबजुने टीका होताना पाहून हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्या विरोधातली तक्रार मागे घेतली आहे.

ब्राम्हण नसल्याचे सांगून फसवणूक केल्याबद्दलची तक्रार केली होती, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला पण अशाप्रकारे त्याला वेगळे वळण मिळेल असे वाटले नाही. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझी तक्रार मागे घेते असे दिलेल्या अर्जात डॉ मेधा खोले यांनी म्हटले आहे.

Loading...

ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी स्वयंपाक करणाऱ्या महिला निर्मला यादव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा विरळात विरळा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डॉ मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा- ब्राम्हण महासंघ

सोशल मिडीयावर ट्रेंडीग ‘सोवळ’ म्हणजे नेमक काय ?

VIDEO : पहा काय म्हणते तरुणाई ‘सोवळ’ प्रकरणावर…

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश